Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सध्याच निवृत्तीचा विचार नाही!

वेबदुनिया
WD
टेनिसच्या निमित्ताने जगभरात फिरून आवडेल ते करण्यात यशस्वी होत असल्याने आपल्या सध्याच निवृत्त होण्याचा कसलाही विचार नाही, असा खुलासा अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्स हिने केला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला लय प्राप्त करण्यासाठी धडपडणार्‍या 31 वर्षीय सेरेनाने नंतर मात्र चमकदार कामगिरी करीत विम्बल्डन ओपन, अमेरिकन ओपनमधील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले, तसेच लंहन ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी आणि ‍दुहेरीतही सुवर्णपदक पटकावले. या चमकदार कामगिरीचे फळ गत आठवड्यात तिला मिळाले आणि डब्ल्यूटीएने 'टूर प्लेयर फ द इयर' पुरस्कार देऊन तिला सन्मानित केले. हा पुरस्कार तिने चौथ्यांदा ‍पटकावला.

सेरेना म्हणाली, कारकिर्दीची अखेर करण्याचा विचारही माझ्या डोक्यात नाही. टेनिस खेळणे मला आवडते आ णि त्यामुळेच जगातील रोमहर्षक देशांची सफर करण्याची संधीही मला मिळते. सध्या माझी प्रकृती एकदम ठणठणीत असल्यानेही टेनिसमधून निवृत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments