Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सायना नेहवालने इंडोनेशिया ओपन जिंकली

Webdunia
रविवार, 17 जून 2012 (16:10 IST)
PR
PR
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने काट्याच्या लढतीत चीनची जूएरूई ली हिचा पराभव करत सलग चौथ्यांदा इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे:

नुकतीच थायलंड ओपन जिंकून येथे आलेली सायना पहिला सेट हरल्यानंतर सामन्यात जोरदार परतताना जगातिल पहिल्या क्रमांकाच्या ली हिला १३-२१, २२-२०, २१-१९ ने हरवले.

सायनाने याअगोदर २००९ व २०१० मध्ये स्पर्धा जिंकली होती. सेमिफायनलमध्ये ती कोरियाच्या गैरमानांकित हुन सुंगला सरळ सेटमध्ये २२-२०, २१-१८ ने हरवत फायनलमध्ये पोहचली होती.

लीच्या विरूद्ध तिची कामगिरी इतकी चांगली नसल्याने इंडोनेशियात करंडक पटकावणे कठिन मानण्यात येत होते. याअगोदरच्या पांच मुकाबल्यात ली ने सायनाला चारदा हरवले होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments