Dharma Sangrah

सायना हाँगकाँग ओपनच्या दुसर्‍या फेरीत

वेबदुनिया
WD
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारी भारताची स्टार बॅ‍डमिंटनपटू, सायना नेहवालने हाँगकाँग ओपन सुपर सीरीज बॅ‍डमिंटन स्पर्धेत आपल्या मोहिमेची सकारात्मक सुरुवात करीत प्रतिस्पर्ध्यावर सरळ सेटमध्ये विजय मि‍ळवित दुसर्‍या फेरीत धडक माली आहे. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या सायनाने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या अपरिला युसवांदरीला 22-20, 21-8 अशा फरकाने पराभूत केले.

सायनाला या सामन्यात सूर गवसण्यात वेळ लागला असला तरी, खेळ जसजसा पुढे जात राहिला, तशी सायनाने सामन्यावर पकड मजबूत केली.
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ब्रह्मोस अभियंता निशांत अग्रवाल यांची सात वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

नागपुरात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एनएचएम महिला कार्यकर्त्याने केली इच्छामरणची मागणी

१५ डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यासह ठाण्यातील विकासकामांना गती मिळेल- मंत्री प्रताप सरनाईक

पाकिस्तानी आणि अफगाण सैनिकांमध्ये पुन्हा चकमक, सीमेवर जोरदार गोळीबार सुरू

Show comments