Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सायनाने मानले सचिनचे आभार

वेबदुनिया
WD
‘इंडियन बॅडमिंटन लीगमधील स ा मना बघायला आल्याबद्दल अन् बॅडमिंटन या खेळाचे समर्थन केल्याबाबत मनापासून धन्यवाद!’ अशा शब्दात शटलक्वीन सायना नेहवालने ट्विटर या सोशल नेटवर्किग साइटवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे आभार मानले.

आयबीएलमधील मुंबई मास्टर्स आणि दिल्ली स्मॅशर्स यांच्यामधील लढत पाहण्यासाठी सचिनने आपली पत्नी अंजलीसोबत वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम गाठले. याप्रसंगी सुनील गावस्कर व अजित आगरकर या स्टार क्रिकेटपटूंचीही उपस्थिती होती. गावस्कर मुंबई मास्टर्स संघाचे सहमालकही आहेत हे विशेष.

आयबीएलमधील लढत संपल्यानंतर ली चोंग वेई क्रिकेटचा कोहिनूर सचिन तेंडुलकरला भेटला यावेळी तो म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच त्याला भेटलो अन् बोललो. सचिन माझा सामना बघायला आल्यामुळे प्रचंड आनंद झाला. आतापर्यंत एकदाही क्रिकेट सामना बघितला नाही पण एक ना एक दिवस क्रिकेट सामना जरूर पाहीन.’

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments