Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुपर सीरिज फायनलमध्ये खेळणारच!

वेबदुनिया
WD
भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरली नसली तरी, पुढील महिन्यात चीनमध्ये होणार्‍या सुपर सीरिज फायनल्स बॅडमि ंटन स्पर्धेत आपण खेळणार आहोत, असा हट्ट या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेतीने धरला आहे.

सायना म्हणाली, चीनमध्ये सुपर सीरिज स्पर्धा होणार आहे. जगातील सर्वच आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. गतवर्षी मी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत परभूत घाली होती. त्यामुळे यंदा या स्पर्धेबाबत उत्सुक आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपू युवराज सिंग आणि 22 वर्षीय सायना बुधवारी येथे आले होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments