Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेरेना ठरली वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू!

वेबदुनिया
WD
महिला टेनिस संघटनाचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्सने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटूचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार पटकावण्याची ही तिची चौथी व े ळ आहे. सेरेना यंदाच्या सत्रात अडखळत सुरुवात केल्यानंतर पूर्वीची लय प्राप्त केली आणि विम्बल्डन ओपन, अमेरिकन ओपन आणि लंडन ‍ऑलिम्पिकसह सात स्पर्धांचे विजेतेपद पटकावले. तिने यापूर्वी 2002, 2008 आणि 2009ला हा पुरस्कार पटकावला होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments