Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेरेना सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू

वेबदुनिया
WD
विश्वातील सर्वोच्च मानांकित अमेरिज्ञोची टेनिसस्टार सेरेना विलियिम्सला डब्ल्यूटीएने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित केले.३२ वर्षीय सेरेनाने या वर्षी खेळलेल्या एकूण ८२ सामन्यांपैकी ७८ जिंकले. सेरेनाने या वर्षी वर्ष अमेरिकी ओपन आणि फ्रेंच ओपनसहित ११ किताब पटकावले. सेरेनाने या वर्षी वर्ष सर्वोच्च मानांकन मिळविले. सर्वात प्रौढ महिला टेनिसपटू बनण्याचा मानही तिने मिळविला.सेरेनाला पाचव्यांदा डब्ल्यूटीए प्लेयर ऑफ द ईयरसाठी निवडण्यात आले. याआधी ती २००२, २००८, २००९, आणि २०१२ मध्ये या पुरस्काराची मानकरी ठरली होती.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments