Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वित्झर्लंड-फ्रान्स संघात आजचा महत्त्वाचा सामना

Webdunia
शुक्रवार, 20 जून 2014 (12:32 IST)
शुक्रवारी विश्वचषक फुटाबॉल स्पर्धेत इ गटातील साखळी सामना स्वित्झर्लंड  फ्रान्स संघात खेळला जात आहे.

या गटातून फ्रान्स व स्वित्झर्लड संघानी एकेक विजय मिळविला आहे व त्यांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. या दोन्हीही संघाला बाद म्हणजे उपान्त्यपूर्व  गाठण्यासाठी विजय आवश्यक आहे. या गटातील इक्वेडोर आणि होंडुरास या दोन्ही संघाला पराभव पत्करावे लागले. त्यामुळे त्यांना त्यांच्या स्पर्धेतील आशा जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित दोन्ही साखळी सामने जिंकणे गरजेचे बनले आहे. या गटात फ्रान्सने होंडुरासचा 3-0 तर स्वित्झर्लडने इक्वेडोरचा 2-1 ने पराभव केला आहे. स्वित्झर्लड आणि फ्रान्स या दोन्ही संघात 36 सामने खेळले गेले.

12 सामने स्वित्झर्लडने तर 15 सामने फ्रान्सने जिंकले आहेत. 9 सामने अनिर्णीत राहिले आहेत. स्वित्झर्लडने 58 तर फ्रान्सने 62 गोल केले आहेत.    

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments