Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॉकी: पाकला नमवून भारत विजेता

Webdunia
सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (10:04 IST)
कुआंतन (मलेशिया)- कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम फेरीत 6-2 असा मोठा विजय मिळवून भारताच्या ज्युनियर हॉकीपटूंनी 8 वी आशियाई ज्युनियर हॉकी स्पर्धा जिंकली.
 
ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतसिंगने तब्बल चार गोल करून भारताच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला. हरमनप्रीतने 10 व्या मिनिटाला भारताने खाते उघडले. पेनल्टी कॉर्नरवर त्याने भारताला एक सनसनाटी गोल करून दिला. त्यानंतर पाचच मिनिटांनी त्याने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर तडाखेबंद फटका मारून गोल केला. भारताने आघाडी मिळवत 5-1 अशी वाढविली आणि तेथेच विजयावर शिक्कामोर्तब झाले.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments