Dharma Sangrah

इमरान हाशमी

चुंबनदृष्यांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेला कलाकार

Webdunia
जन्म : 23 मार्च, 1979
जन्मस्थळ : मुंबई
चित्रपट पदार्पण : फूटपाथ

चित्रपटातील अभिनयापेक्षा त्यातील चुंबनदृश्यामुळे इमरान हाशमी अधिक चर्चेत असतो. मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयातून त्याने पदवी घेतली व त्यानंतर चित्रपटसृष्ट्रीत पदार्पण केले. प्रसिध्द दिग्दर्शक महेश भट यांचा तो पुतण्या आहे. 'फुटपाथ' चित्रपटात त्यांनी इमरानला अभिनयाची संधी दिली.

भूमिका पण लक्षवेधी होती. पण नंतर आलेल्या मर्डर या चित्रपटामुळे तो (आणि मल्लिका शेरावत) रात्रीत प्रसिद्ध झाले.
त्याची मुख्य भूमिका असलेले 'आशिक बनाया आपने', 'कलयुग, 'गँगस्टर', 'चॉकलेट' या चित्रपटांनी तिकीट खिडकीवर चांगला व्यवसाय केला.

IFM
या सर्व चित्रपटात असलेली हिमेश रेशमियाची गाणी ही सुद्धा चित्रपट हीट होण्यास कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे इरफानच्या यशस्वीतेत हिमेशचा वाटाही मोठा आहे. इमरानमधील अभिनेत्याला वाव देणारा चित्रपट अद्याप यायचा आहे. त्यामुळे सध्या तरी त्याची चर्चा चुंबनदृश्यासाठीच होत रहाणार.

इमरान हाशमीचे चित्रपट :

गुड बॉय बॅड बॉय, दिल दिया हे, गँगस्टर, अक्सर, जवानी दिवानी, चॉकलेट, कलयुग, आशिक बनाया आपने, जहर, तुमसा नही देखा, मर्डर, फूटपाथ
सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'जवळ पुन्हा गोळीबार, बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली

राजा शिवाजी'ने इतिहास रचला, दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई केली

गुलाबांच्या असंख्य जातीं आढळतात अशी सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक गुलाब बाग उदयपूर

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

Show comments