हिंदी चित्रपटगीतांमध्ये किशोरकुमार हे नाव शुक्रताऱ्यासारखे सतत चमचमणारे राहिले आहे. आज किशोर कुमार आपल्यात नसले तरी त्यांच्या गाण्यांच्या रूपाने हा तारा सतत चमकत आहे. आपल्या आवाजाची मोहिमी लक्षावधी लोकांवर घालणारा हा गायक लहानपणी मात्र कर्कश आवाजाचा म्हणून ओळखला जात होता, आणि त्यांचा आवाज बंद करायसाठी त्याच्या घरच्यांना घसा ताणावा लागायचा असे सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल? पण ते खरंय.
त्यांच्या या आवाजाला घरचे लोकही कंटाळले होते. एकदा त्यांच्या पायाला काहीतरी लागले आणि वेदनेमुळे ते कित्येक दिवस रडत होते. सततच्या रडण्यामुळे त्यांच्या आवाजात असा काही बदल झाला की तो मधुर वाटू लागला. त्यांच्या या बदलललेल्या आवाजाने घरचेही आश्चर्यचकित झाले.
किशोरे कुमार यांचे बालपण मध्य प्रदेशातील खांडवा या शहरात गेले. पुढे करीयरसाठी वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे 1946 मध्ये ते मुंबईत गेले. तोपर्यंत त्यांची ओळख अशोक कुमार यांचे भाऊ एवढीच होती. पुढे जाऊन हा मुलगा चित्रपटसृष्टीवर राज्य करेल असे कुणी सांगितले असते तर त्याला वेड्यातच काढले असते. पण ते घडले.
चमत्कारीकपणा, विक्षिप्तपणा, मनस्वीपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते. त्यांच्या या पैलूंचे काही किस्से.
कट म्हणताय की कार पुढे नेऊ?- अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार अशी अनेक रूपे किशोर कुमार यांची असली तरी ते मुळात गायक होते. आपल्या हीच खरी ओळख आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ते अभिनय करत ते केवळ नाईलाज म्हणून. त्यामुळेच कोणताही सीन असो ते तो आपल्या पद्धतीने करत. यामुळे दिग्दर्शक आपल्याला चित्रपटातून काढून टाकेल, असे त्यांना वाटे. पण झाले भलतेच. त्यांच्या या विक्षिप्त करामतीच गाजल्या. एकदा त्यांना एका चित्रपटात कार चालवायची होती. दिग्दर्शकाने सांगितले, कट बोललो की थांबवायची. किशोरने गाडी सुरू केली ती थांबवलीच नाही. युनिटचे लोक घाबरले. हिरो कुठे गेला तेच कळेना. शोधाशोध सुरू झाली. तरीही सापडेना. मग पनवेलहून फोन आला, किशोरकुमार दिग्दर्शकाशी बोलले, कट म्हणताय की कार पुढे नेऊ?
अभिनेत्याच्या आवाजात गायन- किशोरकुमारचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या गायकाला ते आवाज देत, त्याच्या आवाजाच्या पोतानुसार ते गात. त्यामुळे आवाज किशोरचा असला तरी ते गाणे देव आनंदवर आहे, की राजेश खन्नावर ते न चटकन कळतं. किशोरच्या गाण्यांचा देव आनंद, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेत मोठा वाटा आहे.
WD
WD
आणिबाणी त बंद ी- आणिबाण ी असतान ा किशोरच े सत्ताधाऱ्यांश ी वाजल े. संज य गांध ी यांन ी दिल्ली त सास्कृति क कार्यक्र म आयोजि त केल ा होत ा. तेथ े गाण्यासाठ ी त्यांन ा किशोरदांन ा निमंत्र ण पाठवल े. प ण तेह ी मान ी. त्यांन ी मानधनाच ी मागण ी केल ी. संज य गांधींन ा त्यांच्य ा नावावर च फुल ी मारल ी. म ग आल े संजयच्य ा मन ा तेथ े कोणाच े चालेन ा. आकाशवाण ी, दूरदर्शनच े दरवाजेह ी किशोरसाठ ी बं द झाल े. पा च जानेवार ी 1977 ल ा अखे र त्यांच े गाण े आकाशवाणीव र लागल े. गाण े होत े, दुःख ी म न मेर े, सु न मेर ा कहन ा, जहॉ ं नह ी चैन ा वहॉ ं नही ं रहन ा.
भयपटांच ी आव ड- किशोरदांन ी आपल्य ा घराती ल ए क खोल ी खा स आपल्य ा छंदासाठ ी राखू न ठेवल ी होत ी. ह ा छं द होत ा. भयप ट पाहण्याच ा. य ा खोली त सगळ्य ा भयपटांच्य ा कॅसेट् स ठेवल्य ा होत्य ा. किशोरदांन ा मू ड असल ा क ी त े य ा खोली त ये त. अंधा र कर त आण ि आपल्याल ा आवडे ल त ो चित्रप ट पहा त बस त. त्यांच्य ा य ा विक्षिप् त छंदाच े अने क किस्स े चित्रपटसृष्टी त मशहू र आहे त.
चा र विवा ह- किशोरदांच े वैयक्ति क आयुष्यह ी त्यांच्य ा विक्षिप्तपणापासू न सुटल े नाह ी. त्यांन ी चा र लग् न केल ी. त्यांच ी पहिल ी पत्न ी रूमादेव ी. लग्नानंत र दो न वर्षांनंत र त्यांन ा मुलग ा झाल ा त ो अमि त कुमा र. त्यानंत र त्यांच े आण ि रूमादेवींच े पटल े नाह ी. दोघंह ी वेगळ े झाल े. चलत ी क ा ना म गाड ी चित्रपटाच्य ा निमित्तान े त्यांच े मधुबालाश ी संबं ध जुळल े.
त्यांन ी लग्नह ी केल े. न ऊ वर्ष े ह े लग् न टिकल े. या च काळा त मधुबाल ा आजार ी पडल ी. किशोरदांन ी त्यांच ी खू प सेव ा केल ी. मधुबालाच्य ा निधनानंत र सह ा वर्षांन ी किशोरदांन ी 1975 मध्य े योगित ा बालीश ी लग् न केल े. प ण काह ी महिन्या त ह े लग् न तुटल े. त्यानंत र त्यांन ी लीन ा चंदावरक र यांच्याश ी लग् न केल े. त्यांच्यापासू न त्यांन ा सुमि त कुमा र ह ा मुलग ा झाल ा.