Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Budget 2023-24 : income Taxचा नवा स्लॅब, जाणून घ्या आता किती tax भरावा लागेल

Webdunia
बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (12:49 IST)
नवी दिल्ली. नरेंद्र मोदी 2.0 सरकारने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने या श्रेणीसाठी कर मर्यादा 7 लाख रुपये केली आहे.
 
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आयकर मर्यादा 5 लाखांवरून 7 लाख करण्यात आल्याची घोषणा केली. म्हणजेच आता 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. सरकारच्या या घोषणेमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
उल्लेखनीय म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरदार वर्गाची सरकारकडून अपेक्षा होती की, आयकर मर्यादा वाढवावी. कुठेतरी लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या घोषणेद्वारे तरुण कामगार वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली असली तरी. आता नवीन करप्रणाली सुरू राहणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

PKL 2024: गुजरात जायंट्स कडून बंगाल वॉरियर्सचा 2 गुणांनी पराभव केला

सीरियातील अलेप्पोमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू

पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना लावली आग

LIVE: महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील का-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले EVM च मंदिर बनवायला हवं, एका बाजूला PM ची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला शहांची प्रतिमा

पुढील लेख
Show comments