Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एलआयसी पॉलिसी पॅनशी कशी जोडावी? ही संपूर्ण प्रक्रिया आहे

link Lic Policy
Webdunia
सोमवार, 6 डिसेंबर 2021 (09:24 IST)
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एलआयसीने त्यांच्या पॉलिसीधारकांना त्यांच्या प्रस्तावित इनिशियल पब्लिक ऑफर (IPO)मध्ये सहभागी होण्यासाठी पॅन अपडेट करण्यास सांगितले आहे. प्रस्तावित योजनेनुसार, LIC च्या IPO च्या 10 टक्क्यांपर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल.
 
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC)च्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एलआयसीने त्यांच्या पॉलिसीधारकांना त्यांच्या प्रस्तावित इनिशियल पब्लिक ऑफर (IPO)मध्ये सहभागी होण्यासाठी पॅन अपडेट करण्यास सांगितले आहे. प्रस्तावित योजनेनुसार, LIC च्या IPO च्या 10 टक्क्यांपर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल.
 
तसे, तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करायची नसली तरी, तुम्ही ताबडतोब तुमची LIC पॉलिसी पॅन कार्डशी लिंक करावी. कारण LICने म्हटले आहे की 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची पॉलिसी त्वरित पॅनशी लिंक करावी. 
 
एलआयसी पॉलिसीशी पॅन कसे लिंक करावे
 
एलआयसी पॉलिसीशी पॅन लिंक करण्यासाठी, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, उलट तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाइल किंवा संगणकावरून पॅन कसे लिंक करू शकता? जाणून घेऊया त्याची संपूर्ण प्रक्रिया....
 
प्रथम LIC वेबसाइटवर लॉग इन करा- (www.licindia.in)आता वेबसाइटवर पॉलिसींच्या यादीसह पॅन कार्डचा तपशील द्या. 
आता तुमचा मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईल नंबरवर OTPपाठवला जाईल, तो एंटर करा. 
ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल, ज्यामध्ये तुमचे पॅन कार्ड एलआयसी पॉलिसीशी लिंक केले आहे असे लिहिलेले असेल. 
 
स्थिती तपासा 
यासाठी तुम्ही linkpan.licindia.in वर जा. 
आता तुमचा पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख, पॅन कार्ड आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. 
अशा प्रकारे तुम्हाला पॅन आणि पॉलिसीची लिंकिंग स्थिती जाणून घेता येईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Gold Rate Today सोन्याच्या किंमतींनी आणखी एक विक्रम मोडला, पहिल्यांदा एवढी किंमत

राजकोट शहरात निवासी इमारतीला भीषण आग, ४० जणांना वाचवण्यात आले

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा असेल

सुरक्षा रक्षकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

महिला इन्फ्लूएंसरने कुत्र्यासोबत संबध ठेवले, व्हिडिओही व्हायरल झाला

पुढील लेख
Show comments