Marathi Biodata Maker

गाडीच्या मालकाची माहिती हवी असल्यास केवळ येथे नंबर टाका

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:30 IST)
असे बघण्यात येते की बऱ्याच वेळा गाडीने होण्याऱ्या अपघातात गाडीचा मालक पळून जातो. पोलिसांना त्याचे शोध घेणे अवघड जाते पण आता असे होणे शक्य नाही. भारत सरकारने अशी website  बनवली आहे. ज्याचा वर गाडीचा नंबर टाकताच त्या गाडीचे मालकाची संपूर्ण माहिती मिळेल. तसे तर google play store  वर असे बरेच अॅप आहेत पण त्यावर गाडीची संपूर्ण माहिती मिळत नाही. त्यावर अनेकदा केवळ मॉडेल नंबर आणि इंजिन नंबर मिळतो. भारत सरकारची https://parivahan.gov.in/rcdlstatus/ या वेवसाइटवर आपणास संपूर्ण माहिती मिळू शकेल.
 
state transport department ने पण वेगवेगळ्या web site बनवल्या आहे. उदाहरणार्थ जर का आपणास मध्य प्रदेशच्या गाडीच्या मालकाची माहिती पाहिजे असेल तर transport department of madhya pradesh ने www.mptransport.org ही website  बनवली आहे. येथे गाडीचा नंबर टाकताच ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल.
 
RTO च्या मोबाईल नंबर 7738299899 वर sms करून पण गाडीच्या मालकाची माहिती मिळू शकेल. तसेच गाडी साठी कुठल्या बँकेने फायनान्स केला आहे हे देखील कळू शकते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Maharashtra Municipal Corporation Elections बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी मतदान सुरू

LIVE: महाराष्ट्रातील बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी आज मतदान सुरू

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

इराणसोबतच्या तणावादरम्यान, अमेरिकेचा मोठा निर्णय; ७५ देशांचे सर्व व्हिसा निलंबित

पुढील लेख
Show comments