Dharma Sangrah

पेनकार्ड आणि आधार कार्डशी निगडित 10 नियम बदलण्यात आले आहे, आता येथे देखील द्यावे लागेल Aadhar

Webdunia
बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (15:07 IST)
सरकारने पेन कार्ड आणि आधार कार्डशी निगडित काही नियमांमध्ये बदल केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधार कार्ड, कॅश काढणे, कॅश जमा करणे, आयटीआर (ITR) फायलिंगच्या बर्‍याच नियमांमध्ये बदल केला आहे. सरकारचा फोकस ब्लॅक मनीला रोखणे, डिजीटल ट्रांजेक्शनला बढावा देणे आणि देशात पारदर्शिता आणणे आहे.
 
हे आहे पेन आणि आधारशी निगडित नवीन नियम
 
1 वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये अॅलन केले की ज्या लोकांजवळ पेनकार्ड नाही आहे ते आता आधार नंबर देऊन देखील आपले टॅक्स रिटर्न फाइल करू शकतात.
2 जर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त कॅश ट्रांजेक्शन करत असाल तर पेन नंबरच्या बदले आधार नंबर देऊ शकता. बँकेत जर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त जमा करत असाल तर आधार नंबरने देखील तुमचे काम होऊ शकते.
3 जर तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त सोनं विकत घेता तर ज्वेलर तुम्हाला पेनकार्ड मागतो. आता तुम्ही ज्वेलरला आपले आधार नंबर देऊ शकता.
4 जर तुम्ही एखादी फोर व्हीलर वाहन विकत घेत असाल तर आता पेनकार्डच्या जागेवर आधार कार्ड देऊ शकता.
5 आता क्रेडिट कार्डच्या अर्जीसाठी देखील पेनकार्ड गरजेचे नाही आहे. येथे देखील आधार नंबराने काम चालवू शकता तुम्ही.
6 जर तुम्ही एखाद्या होटलमध्ये एका बिलावर 50 हजार रुपयांचे कॅश पेमेंट करत असाल किंवा परदेश भ्रमणावर एवढा खर्च करत असाल तर येथे देखील  आधाराने काम चालू शकत.
7 एखाद्या इंश्योरेंस कंपनीला प्रीमियमम्हणून तुम्ही एका वर्षात 50 हजारांचे पेमेंट करत असाल तेव्हा पेनच्या जागेवर आधार नंबर देऊ शकता.
8 जर तुम्ही एखाद्या कंपनीत जी लिस्टेड नाही आहे त्याचे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त शेअर विकत घेतले असतील तेथे देखील आत आधार नंबराने काम चालवू शकता.
9 10 लाख रुपयांपेक्षा जास्त अचल संपती विकत घेण्यासाठी आता पेन कार्डच्या बदले आधार नंबर देऊ शकता.
10 म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शेअर्सच्या खरेदी विक्रीमध्ये जेथे पेनकार्ड गरजेचे आहे तेथे देखील आधार नंबर देऊ शकता. सरकार जसे फायनेंस बिलला मंजुरी देईल हे नियम लागू होतील.
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments