Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kiss Day : किस करताना या चुका टाळा

kiss tips
Webdunia
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (17:45 IST)
* आपल्या पार्टनरप्रती प्रेम दर्शवण्यासाठी किस करणे सर्वोत्तम भाव आहे. परंतू यात कुठली चूक व्हायला नको हे जाणून घेणे ही आवश्यक आहे. 
 
* आपले लिप्स सॉफ्ट असावे. स्क्रबिंग केल्याने डेड स्कीन दूर होते आणि ओठ नरम होतात. 
 
* किस करण्यापूर्वी स्मोक किंवा एखाद्या तीक्ष्ण वासा येत असलेल्या पदार्थाचे सेवन करू नये किंवा माउथ फ्रेशनर घ्यावे. 
 
* पार्टनरला किस करताना आधी दोन्ही हाताने मानेला हळुवार धरावे आणि ओठांकडे बघत स्वत:चे ओठ जवळ घेऊन जावे.
 
* पार्टनरला किस करताना हलकी लवबाइट तर चालेल परंतू ओठांना अधिक वेळेपर्यंत चोखू नका. याने पार्टनर हर्ट होऊ शकतो. 
 
* किस करताना घाई करू नका. किस सहज आणि आठवणीत राहावा. समोरा हर्ट होईल असे काही करू नये.
 
* केवळ किस करण्याचा इरादा असल्यास हात गळ्यात किंवा कमरेवर ठेवावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

Online Kitchen ऑनलाइन किचन बिझनेस सुरु कसे कराल जाणून घ्या

Summer special recipe थंडगार पुदिना ताक

आंघोळीच्या पाण्यात बर्फ टाकल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

काकडीच्या सालीने बनवा हा हेअर मास्क, केस होतील सुंदर आणि मऊ

ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येत असेल तर या 5 गोष्टी करा

पुढील लेख
Show comments