Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोडप्याबरोबर डेटवर जा, प्रेमाची उत्कटता वाढवा

वेबदुनिया
या व्हॅलेंटाइन डेला तुम्ही दोघे कँडल लाइट डिनरला जाण्याचा विचार करत आहात? त्याऐवजी एखाद्या जोडप्याबरोबर डेटवर जा!
एखाद्या जोडप्याबरोबर तुम्ही डेटवर जाण्यामुळे तुमच्या स्वत:च्या नात्याला नवीन ऊर्जा मिळते आणि त्यात पुन्हा उत्कटता निर्माण होते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. अन्य एखाद्या जोडप्याबरोबर मैत्री करून डेटवर गेल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील खासजी बाबींवर विस्ताराने चर्चा करता त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या तुम्ही अधिक जवळ जाता, असे संशोधकांनी म्हटले आहे. नात्यातील नावीन्य कमी होऊ लागले की प्रेमातील उत्कटताही हळूहळू कमी व्हायला लागते. तोच तोपणा नकोसा वाटायला लागतो. त्यामुळे अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्पर संवादामुळे उत्कट प्रेमाच्या भावनांना नवीन उभारी मिळते, असे वेन प्रांतिक विद्यापीठातील संशोधक कीथ वेल्केर यांनी म्हटले आहे. आपल्या खासगी जीवनातील अनुभवांची अन्य जोडप्यांशी देवाणघेवाण केल्यामुळे उत्कट प्रेमभावनेला बळकटी मिळते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments