Dharma Sangrah

व्हॅलेंटाईन जवळ आल्यामुळे तुमच्यासाठी खास लव्ह टीप्स

वेबदुनिया
WD
आपल्या पहिल्या भेटीची तारीख कॅलेंडरवर मार्क करून ठेवा. या दिवशी विशेष डीश बनवून किंवा तिच्यासोबत बाहेर फिरायला जाऊन आनंद साजरा करा.

चुंबन घेताना डोळे बंद ठेवा. डोळे उघडे ठेवल्‍यास एकाग्रता भंग होऊन दुसरे विचार मनात येतात हे तिच्‍या लक्षात येते.

स्‍त्रीयांना फ्रेंच किस अगदी भुलवून टाकतो. चुंबन करताना तिला तुमच्‍या जिभेचा स्‍पर्श जाणवू द्या, ती नक्‍की प्रेमात पडेल.

भावना तुमच्‍यावर स्‍वार होऊ देऊ नका. तिचे किंवा त्‍याचे चुंबन घ्‍यायचे झाल्‍यास अगोदर योग्‍य मुड तयार करा.

प्रेमाच्‍या गुलकंदात मिठास येण्‍यासाठी एकमेकांना कॉम्‍प्‍लीमेंट द्या. तु खूप छान दिसतेस किंवा तु तर माझा 'हिमॅन'च हे ही पुरेसे असते.

पुढे वाचा प्रियकर/प्रेयसीला खूष ठेवण्यासाठी काही टिप्स


WD
नात्‍यातील भावनीक गुंतण म्‍हणजेच प्रेम. सख्‍याप्रती असणारी प्रेमाची प्रामाणिक भावना व समर्पण हे ही प्रेमच.

तिला त्‍याच्‍याकडून फक्‍त प्रेम, विश्‍वास, मैत्री, आनंद, हसू, सन्‍मान व समाधानी लैंगिक जीवनाची अपेक्षा असते.

प्रेमाच्‍या गुलकंदात मिठास येण्‍यासाठी एकमेकांना कॉम्‍प्‍लीमेंट द्या. तु खूप छान दिसतेस किंवा तु तर माझा 'हिमॅन'च हे ही पुरेसे असते.

प्रेमाच्‍या सुरुवातीच्‍या दिवसात दोघे ऐकमेकांच्‍या खोड्या काढतात, उगाच खेळतात व प्रत्‍येक क्षण एकत्र घालवितात, हेच तर प्रेम आहे.

पुढे वाचा : मैत्री व प्रेमात गल्लत करू नका!


WD
एखाद्या संध्याकाळी तिला घेऊन बसावे आणि तीचे तुमच्या जीवनात किती महत्त्व आहे, हे तीला सांगावे.

तुम्ही दोघेच असाल तेव्हा स्मित करत तिच्या डोळ्यात पहा, ती तुमच्या डोळ्यात हरवल्यावर हळूच चुंबन घ्यावे.
तिच्या सौंदर्याची स्तुती करा. काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या. प्रेमळ चुंबन द्या.

तिच्या छोट्या-छोट्या गोष्टीही लक्षात ठेवा. कारण प्रेमात हाही महत्त्वाचा भाग आहे.

तिच्याशी एकांतात वागता तसेच मित्रांसमोरही वागा. तिच्यावरील प्रेम नेहमी तिच्यासमोर व्यक्त करीत जा.

प्रेमाच्या गावाला गेल्यानंतर काही गोष्टींची फार काळजी घ्यावी लागते. प्रेमी युगलांनी एकांतवास कुठे शोधावा हे नीट ठरविणे गरजेचे आहे.

नात्याला थोडा ताजेपणा देऊ या : पुढे पाहा


WD
प्रेमी जोडप्यांनी भेटण्याच्या बाबतीत काही काळजी घेणे गरजेचे आहे. एकांत जरूर अनुभवा, पण तो सुरक्षित असणे गरजेचे आहे.

लपून छपून डेटिंग करत असाल तर मेसेज वाचल्यावर किंवा पाठवल्यानंतर डिलीट करणे योग्य.

काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्या का रे हृदयी उठला', अशी भावना खर्‍या प्रियकर व प्रेयसीमध्ये असते. प्रेमात त्यागाची भू‍‍मिका महत्त्वाची आहे.

प्रेमाची व्याख्‍या ही प्रत्येक प्रियकाराने त्याच्या परीने करून घेतली आहे. प्रेमात पडणं सोपं आहे. मात्र ते निभावणं कठीन.

प्रेमात पडणारं वय हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचं वय असतं. हे वय आपलं आयुष्य घडवत असतं तसं उद्‍धवस्तही करत असतं.

एकतर्फी प्रेमातून चांगलं घडण्याऐवजी वाईटच घडत असतं. प्रेमाच्या एका ऋतु मागून दुसरा ऋतू येत असत ो.

पुढे पाहा : नियोजन करा, वाद टाळा!


WD
प्रेमाच्या सुरवातीचा काळ हा एकमेकांना जाणून घेण्यासाठी चांगला असतो. त्यासाठीच त्याचा उपयोग करायला हवा.

स्वतःविषयी बोलताना आपल्या आवडीनिवडी निःसंकोचपणे मांडा. स्वतःविषयी बोलताना जोडीदारालाही अधिकाधिक बोलण्यासाठी उद्युक्त करा.

प्रेमात रंग भरण्‍यासाठी कधी-कधी दोघे मुक्‍त भटका. लहानपण उजाळा देण्‍यासाठी पार्कला भेट द्या, सहवासात दिवस घालवा.

डेटींगअगोदर वाट बघण्यात दिवस घालऊ नका, नाहीतर अधिक विचाराने गुंतागुंत निर्माण होऊ शकते. आपल्या कामात व्यस्त राहा, स्वत:स गुंतवून घ्या. डेटींग म्हणजे युद्धावर जाणे नव्हे, टेन्शन घेण्याजी गरज नाही. ते अगदी लाइटली घेणे शिका, उगाच टेंशन घेऊ नका.

प्रियकरास किंवा जोडीदारास सरप्राइज देण्यासाठी पार्टीचे आयोजन करून त्यास आवडीचे गिफ्ट द्या, यातून प्रेम स्पष्ट होईल. प्रत्येक गोष्ट सांगून केल्यापेक्षा सरप्राईज देणे नक्कीच चांगले. सरप्राइस देण्याने प्रेमउत्साह अधिक वाढत असतो, प्रेम घट्ट होत असते.

प्रेमा तुझा रंग कसा हे पुढे पाहा


WD
यशस्वी रोमँटीक संबंधासाठी दोघांमध्ये चांगला संवाद हवा. एकाने दुसर्‍याचे विचार, भावना समजने ही प्रक्रिया असून यामुळे दोघांमधील नाते दृढ होते.

तिला प्रपोज करायचे असल्यास फुले घेऊन जा, थेट तिच्या डोळ्यात बघा आणि तिच्यावर ‍किती प्रेम करता ते सांगा. ती का आवडते, याबाबत एखादे उदाहरण द्या.

मुलींना आकर्षित करण्यासाठी थेट डोळ्यास डोळे भिडवा आणि सुहास्य स्मित करा. तिच्याशी जवळीक झाल्यास चॉकलेट शेअर करा. तरूणी चॉकलेट्सच्या दिवान्या असतात.

संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही व तुमचा जोडीदार एकत्र आल्यास एकमेकांच्या कपाळाचे चुंबन घ्यावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

World Meditation Day 2025: ध्यान म्हणजे काय, ते कसे सुरू करावे? त्याचे महत्त्व जाणून घ्या

21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे, जाणून घ्या 5 मनोरंजक तथ्ये

हिरव्या मटारपासून बनवा झटपट दोन स्वादिष्ट पाककृती

घाईघाईने खाण्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो, कसे काय जाणून घ्या

पीजी डिप्लोमा इन रेडिओग्राफी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये कॅरिअर करा