Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी

Webdunia
रविवार, 19 ऑक्टोबर 2014 (13:02 IST)
देवळाली - योगेश घोलप - शिवसेना
येवला - छगन भुजबळ - राष्ट्रवादी
सिन्नर - राजाभाऊ वझे - शिवसेना
पुणे - शरद सोनवणे - मनसे
पुणे – पर्वती- माधुरी मिसाळ – भाजप
नाशिक – निफाड – अनिल कदम – शिवसेना
कोथरूड- मेधा कुलकर्णी - भाजप
मालेगाव मध्य - आसिफ शेख - काँग्रेस
कुडाळ - वैभव नाईक - शिवसेना 
कसबा - गिरीष बापट - भाजप 
पुसद - मनोहर नाईक -राष्ट्रवादी 
इस्लामपूर - जयंत पाटील - राष्ट्रवादी
अमळनेर - शिरीष चौधरी - अपक्ष
इस्लामपूर- जयंत पाटील- राष्ट्रवादी 
मुलुंड- सरदार तारा‍सिंह- भाजप
सिन्नर- राजाभाऊ वझे-  शिवसेना 
नंदूरबार- विजयकुमार गावीत- भाजप
पुसद- मनोहर नाईक- राष्ट्रवादी
कुडाळ- वैभव नाईक- शिवसेना 
शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील- कॉंग्रेस
कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर-  शिवसेना
मालेगाव- शेख आसिफ शेख रशिद- कॉंग्रेस
बाळापूर- बळीराम शिरसकर- भारिप 
नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप
नवापूर - सुरुपसिंग नाईक - कॉंग्रेस
जतमधून भाजपचे विलास जगताप विजयी
भोकरमध्ये कॉंग्रेसने गड राखला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण विजयी 
पुणे शिवाजीनगर विजय काळे  विजयी
शिवडीतून मनसेचे बाळा नांदगावकर यांचा पराभव, शिवसेनेचे अजय चौधरी विजयी
तिवसामधून कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर विजयी
अहेरीत भाजपचे अमरिश आत्राम विजयी
उमरखेडेचे भाजपचे राजेंद्र नजरधणे विजयी
परांडामधून कॉंग्रेसचे राहुल मोटे विजयी 
राजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी विजयी
मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर विजयी
कणकवलीतून कॉंग्रेसचे नितेश राणे ‍विजयी
चिपळूणमधून शिवसेनेचे सदानंद चव्हाण विजयी
लातुरमधून अमित देशमुख विजयी
बीड लोकसभा मतदार सरकांघातून भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे विजयी
सांगोळ्यातील शेकापचे गणपतराव देशमुखांचा सलग 12 वा विजय गिनिज बुकात नोंद
अमरावतीमधून रावसाहेब शेखावत यांचा पराभव
मुक्ताईनगरमधून भाजपचे एकनाथ खडसे विजयी

                                  महाराष्ट्राच्या  अंतिम निकालासाठी येथे क्लिक करा 
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments