Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आघाडीतील बिघाडीला कॉंग्रेस जबाबदार नाही- सोनिया गांधी

Webdunia
बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (11:10 IST)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून झालेल्या 'महाभारतात' कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीतील 15 वर्षांची आघाडी तुडली. आघाडी काँग्रेसमुळे तुटलेली नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहे. 
 
माझ्यामुळे किंवा राहुल गांधींमुळे आघाडी तुटली नसल्याचेही सोनियांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी तुटण्यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचे खापर फोडले होते. त्यावर सोनिया गांधींनी यांनी मंगळवारी स्पष्टीकरण देऊन राष्ट्रवादीचे आरोप फेटाळून लावले. 
 
सोनिया गांधी जम्मूच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या. पूरग्रस्तांच्या चौकशीसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोन दिवस जम्मूत आहेत. यावेळी सोनियांना महाराष्ट्रातील आघाडीविषयी विचारणा झाली. त्यावेळी सोनिया उत्तर न देता निघून गेल्या.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments