Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गरज भासल्यास आम्ही एकत्र येऊ - राज ठाकरे

Webdunia
बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (16:04 IST)
उद्धव ठाकरे आणि मी एकत्र सत्तेत यायचे असेल तर आम्ही येऊ, याची मीडियाची काळजी करू नये, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेना- मनसे एकत्र येण्याबाबत भाष्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राज ठाकरे एक हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते. 
 
राज्याच्या राजकारणात अद्वितीय घडामोडी घडताना दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधु पुन्हा एकत्र येतील अशी चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत पत्रकारांनी विचारल्या प्रश्नाला उतच देताना राज ठाकरे म्हणाले की, 'मी सत्तेतसाठी लाचार नसून मला महाराष्ट्राला मोठे करायचे आहे. कोणाचा इगो, भांडण, कोणाचा दृष्टीकोन या सर्वांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. राजकारण आणि नातेसंबंध हा वेगवेगळा मुद्दा आहे. 
 
दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांनी दावा केला होता की राज आणि उद्धव हे एकत्र येतील. त्यात राज ठाकरे यांनी  सेना-मनसे यांच्या युतीवरून भाष्य करून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

SA20: पहिल्याच सामन्यात 28 वर्षीय खेळाडूचा मलिंगा-बुमराहच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Show comments