Dharma Sangrah

चार मतदान यंत्रे सापडली निवडणूक अधिकार्‍या घरी

Webdunia
बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (11:26 IST)
ठाणे जिल्ह्यातील वसईत मतदार संघात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. चार मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम चक्क निवडणूक अधिकार्‍याच्या घरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. अशोक मांद्रे असे या अधिकार्‍याचे नाव आहे.

क्षेत्रीय अधिकारी असलेले मांद्रे यांनी आपल्या राहत्या घरी ही मतदान यंत्रे ठेवली होती. विशेष म्हणजे ही यंत्रे मध्यरात्री दोनच्या सुमारास आपल्या पत्नीसह शासकीय कार्यालयात घेवून जायाला ते निघाले. त्याचवेळी वसईचे आमदार विवेक पंडीत यांनी धाव घेतली आणि निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना फोन करून बोलावून घेतले.

दरम्यान, तहसिलदारांनी चारही यंत्रांचा पंचनामा करून, त्या ताब्यात घेतल्या आहेत. मांद्रे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

Show comments