Festival Posters

परप्रांतीयांचे वक्तव्य घटनाविरोधी नाही- राज ठाकरे

Webdunia
शनिवार, 18 ऑक्टोबर 2014 (10:53 IST)
केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बजावलेल्या नोटिसीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. परप्रांतीयांचे वक्तव्य घटना‍‍विरोधी नसल्याचे राज यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. परप्रांतीयांबाबत मुंबईतील कांदिवली येथील सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या उमेदवाराने तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली होती.

राज ठाकरे यांनी मुंबईतील एका प्रचारसभेत परप्रांतीयांना लक्ष्य केले होते. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती.

परप्रांतातून येणाऱ्या लोकांना राज्यात पाय ठेवू देणार नाही ही राज यांची भूमिका सामाजिक सलोखा बिघडवत असल्याची तक्रार भाजपचे उमेदवार विनोद तिवारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आयोगाने राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सुरतमधील एका केमिकल फॅक्टरीत भीषण आग

LIVE: पोर्श कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह आठ आरोपींचा जामीन फेटाळला

महाराष्ट्रात ३१ डिसेंबरपर्यंत इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द

सीट कन्फर्म झाली आहे की वेटिंग लिस्टमध्ये आहे याची पुष्टी करणारा संदेश १० तास आधी येणार; रेल्वेने एक नवीन चार्टिंग सिस्टीम लागू केली

ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना धमक्या, भारताने कडक कारवाईची मागणी केली

Show comments