Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये? उद्या घोषणा

Webdunia
बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (12:51 IST)
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर सर्व राजकीय पक्षानी तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने सगळी तयारी झाली आहे. आयोगाने केलेल्या नियोजननुसार येत्या ऑक्टोबर महिन्यांत निवडणुका होण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या तारखा उद्या अर्थात गुरुवारी जाहीर केल्या  जारार आहेत. या संदर्भात केंद्र आणि राज्य गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चार बैठका झाल्या. 
 
महाराष्ट्रात 288 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान व्हावे, असे राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे. 28 ऑगस्ट रोजी निवडणुका जाहीर झाल्यास 5 ते 9 ऑक्टोबरदरम्यान मतदान आणि 20 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होण्याची शक्यता आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments