Marathi Biodata Maker

.....सावरकरांना विनम्र अभिवादन !!

Webdunia
शनिवार, 28 मे 2022 (15:59 IST)
नसानसातुन धांवत होते देशप्रेम सळसळून,
प्रखर भावना देशाप्रती होती ठासून भरून,
जन्माव च लागतं आशा थोर क्रांतीकारकांना,
एका रात्रीतुन जन्मा येत नाही ही भावना,
कष्ट तरी किती सोसाव, त्याची न सीमा,
वाहून घेतले ह्या विराने, समर्पणाची परिसीमा,
काळ्या पाण्याची शिक्षा, होता जिवंत नरकवास,
जाता अंदमानात , काय झेलले तुम्ही होतो भास,
हे तेजस्वी माणसा स्वीकार अभिवादन आमुचे,
तळपत्या सुर्या सम तळपले तेज तुमचे!
होतेच तुम्ही थोर समाजसुधारक  आहे ठाव,
एक उत्तम लेखक ही होता,कवी मन ही तुम्हीच जपावं,
मार्ग दाविला तुम्ही कित्येक जणांना,
अभिमान आम्हांस तुमचा,घ्यावी मानवंदना!
.....सावरकरांना विनम्र अभिवादन !!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बिबटे 'वनतारा' मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, आरोपी फरार

भाजप आमदार गोविंद सिंग परमार यांचे निधन

हार्ट अटॅक नाही तर हत्या! प्रियकरासाठी पत्नीनेच घेतला पतीचा बळी; २० दिवसांतच थाटला नवीन संसार

पुढील लेख
Show comments