2023 साली होणाऱ्या पंढरपूरच्या वारीचं वेळापत्रक आलं आहे. यावर्षी वारी 11 जून ते 29 जून या काळात होणार आहे. हे वेळापत्रक पुढील छायाचित्रांच्या माध्यमातून पाहू या. 12 जूनला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुरुवात आळंदी येथून होणार आहे. पुण्यात वारी 12 आणि 13 जूनला असणार आहेत. त्यांचा परतीचा प्रवास...