Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्रह्म मुद्राचे फायदे

Webdunia
ND
ब्रह्माचा अर्थ असतो विस्तार. ब्रह्म शब्दाचा वापर परमेश्वरासाठी केला जातो. ब्रह्म मुद्रेला मुद्रा, क्रिया आणि आसनेच्या श्रेणीत ठेवल्या जातो. योगामध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आम्ही आसनाबद्दल बोल ूय ा.
ब्रह्म मुद्रा आसन- काही लोक याला ब्रह्मा मुद्रा देखील म्हणतात कारण या आसनात मानेला चारीबाजूने फिरवण्यात येते आणि ब्रह्माचे चार मुख तोंड असल्यामुळे याचे नाव ब्रह्मा मुद्रा आसन ठेवण्यात आले आहे. पण खरं तर हे ब्रह्म मुद्रा आसन आहे आणि यात सर्व दिशांमध्ये परमेश्वर आहे असे समजून त्याचे चिंतन केले जाते.
पद्धत - पद्मासन, सिद्धासन किंवा वज्रासनात बसून कंबर आणि मानेला सरळ दिशेत ठेवून मानेला हळू हळू उजवीकडे घेऊन जावे. काही सेकंद उजवीकडे मानेला ठेवून नंतर हळू हळू डावीकडे घेऊन जातो. काही सेकंद डावीकडे थांबून नंतर परत उजवीकडे घेऊन जावी. नंतर मानेला वर व खाली घेऊन जावे. मग मानेला क्लाकवाइज आणि एंटीक्लाकवाइज फिरवावे. या प्रमाणे हा चक्र पूर्ण झाला. आपल्या सुविधेनुसार असे चार ते पाच चक्र करू शकता.
सावधगिरी - ज्या लोकांना सर्वाइकल स्पोंडलाइटिस किंवा थायराइडचा त्रास असेल त्यांनी हनुवटीला वरच्या बाजूला दाब द्यावा. मानेला खालच्या बाजूस घेऊन जाताना खांद्यांना सरळ ठेवावे. कंबर, मान आणि खांदे सरळ ठेवावे. मान किंवा गळ्यात जर एखादे गंभीर आजार असेल तर योग चिकित्सकाच्या सल्लानुसार मुद्राआसन करावे.
फायदे - ज्या लोकांना सर्वाइकल स्पोंडलाइटिस, थाइराइड ग्लांटसची तक्रार असेल त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. याने मानेच्या पेश्या लवचीक आणि मजबूत होतात. आध्यात्मिक दृष्टीनेसुद्धा हे आसन फायदेशीर आहे. हे आसन केल्याने आळशीपणा देखील कमी होण्यास मदत मिळते व बदलत्या हवामानामुळे होणारे सर्दी पडसेपासून मुक्ती मिळते.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

तुमच्या केसांमध्ये सलूनसारखा ओलावा हवा आहे? या घरगुती उपायाचा अवलंब करा

हिवाळ्यात मुळ्याच्या पानांची चटणी खाण्याचे फायदे जाणून घ्या

आपल्या जोडीदाराला कसे प्रभावित करावे जेणेकरून नातेसंबंध मजबूत राहतील, जाणून घ्या

Show comments