Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

योगा आता 'हॉट' होत चालला आहे!

Webdunia
ND
योगवर आता ग्लॅमर रंगाबरोबरच हॉट आणि सेक्सचा रंग चढला आहे. न्यूड योगा, हॉट योग आणि सेक्सी योगाच्या नावावर नेट वर बरेच व्हिडिओ बघायला मिळतात. हॉटच्या नावावर ह्या साईट्सची हिट वाढवण्याचा हेतू आहे की खरोखरच हॉट योगा क्लासेस संचलित होत आहे हे आम्हाला काहीच ठाऊक नाही.

न्यूड योगा : अमेरिका, कॅनडा, युके, स्पेन, रूस आणि ऑस्ट्रेलियात बरेचसे न्यूड योगा क्लब आहे, जेथे पूर्णपणे नग्न होऊन योग शिकवण्यात येते. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीजमध्ये न्यूड योगाला घेऊन फारच दिवानगी आहे. यात जॅनिफर लोपेज, रीटा वाटसन आणि नाओमी वाटसचे नावं उल्लेखनीय आहे. न्यूड योगा निर्वस्त्र होऊन पारंपरिक योग करण्याची विधी आहे.

जगातील सर्वश्रेष्ठ योगा रिजॉर्ट मधून एक हवाई (अमेरिका) स्थित योग केंद्र जेथे नग्न योगाचे चलन आहे. खासकरून येथे हठ विन्यास, कुंडलिनी आणि यीन योगाचे पॅकेज दिले जातात.

हॉट न्यूड योगा किंवा निकेट योगा नावाने या प्रकारचे योग शिकवायचे काय कारण आहे? हे सांगणे सद्या मुष्किल आहे. तर्क हे दिले जात आहे की निर्वस्त्र होऊन योगा केल्याने योगासनांचा फायदा लवकर होतो. तसेच संकल्प आणि संयमाचा अभ्यासपण होतो आणि हे आत्मसाक्षात्कारासाठी जरूरी आहे. हे तुमची यौन ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. याचे बरेचसे मनोवैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. असे मानण्यात येत आहे की याने मनुष्य स्वत:च्या शरीराच्या वास्तविक स्थितीने अवगत होतो.

सेक्सी योगा : विदेशात महिलांसाठी बरेचसे असे योगा सेंटर आहे, जेथे फक्त ब्रॉ आणि पेंटी घालून योग केले जातात, म्हणून या प्रकारच्या योगाला सेक्सी योग म्हणतात. एखाद्या समुद्र तटावर किंवा हायटेक योगा सेंटरमध्ये विदेशी मुली योग करताना दिसतील. योगा क्लासेसच्या बऱ्याच वेबसाइट्स आहे जेथे तुम्हाला हॉट व्हिडिओ बघायला मिळतील. भारतात शिल्पा शेट्टीचे व्हिडिओ बघायला सर्वांनाच फार आवडते.

विक्रम हॉट योगा : एक भारतीय योगाचार्य आहेत जे बऱ्याच काळापासून विदेशात योगा शिकवत आहे. मुंबईतसुद्धा त्यांचा एक योगा सेंटर आहे. त्यांच्या सानिध्यात बरेचसे सेलिब्रिटिंनी योग शिकले आहे.

हायटेक योगाचार्य विक्रम चौधरी विक्रमच्या शैलीतील हे हॉट योगा ग्लॅमरयुक्त आणि मुष्किल आहे, कारण 90 मिनिटाच्या या सत्रात 26 कठिण आसन आणि दोन प्राणायाम आहे. हे सर्व प्रकारचे योगा हायटेक हालमध्ये होतात ज्याचा तापमान 40 डिग्री सेंटीग्रेडवर सेट केलेला असतो आणि आंद्रता 50 टक्केच्या जवळपास असते. हॉट टेंप्रेचरमध्ये आसन केल्याने याला हॉट योगा नाव दिले आहे.

ND
हॉट योगा करण्यासाठी फारच कमी कपडे, एक मेट, टॉवेलच्या व्यतिरिक्त पाण्याच्या बाटलीची आवश्यकता पडते. जर तुम्हीपण हॉट योगा शिकण्याचे इच्छुक असाल तर त्याच्या नियमांना जरूर समजुन घ्या!

आधुनिक युगात हा हायटेक आणि सेक्सी स्वरूप योगाला हळू हळू ग्लॅमरशी जोडून त्याचा प्रचार करत आहे पण ह्या गोष्टींवर विचार जरूर करावा लागेल की या बदलणाऱ्या स्वरूपामुळे योग आपले मूल स्वरूप तर नाही गमा वणार ना?
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

ऐक्नेसाठी लाल कोरफड वापरा, स्किन उजळेल

थंडीत रात्री मोजे घालून झोपत असाल तर जाणून घ्या हे सत्य

जर तुम्ही तुटलेले नाते सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर या सोप्या टिप्स फॉलो करा

पाल पळवण्यासाठी फक्त एक घरगुती उपाय

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या