Marathi Biodata Maker

कटी चक्रासन

Webdunia
' कटी'चा अर्थ कंबर अर्थात कमरेचे चक्रासन. कटी चक्रासनात हात, मान तसेच कंबरेचा व्यायाम होतो.

कृती : सुरवातीला कवायतीमध्ये उभे रहातात, तसे सावधान स्थितीत उभे राहावे. त्यानंतर दोन्ही पायांमध्ये साधारण एका फुटाचे अंतर राहील असे उभे राहावे. दोन्ही हातांना खांद्याच्या समांतर रेषेत सरळ करून हाताची पंजे जमिनीच्या दिशेने करावे.

त्यानंतर उजवा हात समोरून फिरवून डाव्या खांद्यावर ठेवावा व डावा हात वाकवून पाठीच्या मागे नेऊन कंबरेवर ठेवावा. कटी चक्रासन करत असताना हे लक्षात घ्या की, कंबरेवर ठेवलेल्या हाताचा पंजा वरच्या बाजूने असला पाहिजे. मान डाव्या खांद्याच्या बाजूने नेऊन मागच्या बाजूला फिरवावी. काही वेळ तशाच अवस्थेत ठेवल्यानंतर पुन्हा मान सरळ करून हात खांद्याच्या समांतर रेषेत करून आधी केलेली क्रिया उजव्या बाजूने करावी. दोन्ही बाजूने ही क्रिया साधारण 5 वेळा करावी.

WD
इशारा : कंबर अथवा मानेचा आजार असलेल्यांनी कटी चक्रासन करू नये.

फायदे : कटी चक्रासन कंबर, पोट, पाठीचा मणका व मांड्या यांच्याशी संबंधित आजारांवर फायदेशीर आहे. मान व कंबर यांनी आराम मिळतो. हे आसन केल्याने मान मजबूत व कमरेवरील चरबी कमी होते. तसेच शारीरिक थकवा व मानसिक ताण दूर होतो.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

Show comments