rashifal-2026

मकरासन

Webdunia
या आसनात पोटावर ताण पडत असल्याने आणि शेवटी आकार मगरी प्रमाणे होत असल्याने याला मकरासन असे नाव देण्यात आले आहे.

असे करावे आसन: सर्वात आधी पोटावर झोपावे. नंतर दोनही हात कमरे जवळ आणावेत आणि दोनही पाय जोडावेत. आता नंतर दोनही हातांना वर उचलत त्यांचा आकार कात्रीप्रमाणे करावा. हात वर करताना पायात मात्र अंतर ठेवावे.

हे आसन करताना काळजी घ्या:
दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवताना पाय जमिनीला स्पर्श करत असावेत ही काळजी घ्या. हाताचा आकार कात्री सारखा करताना डोक्याला हातांमध्ये ठेवावे आणि श्वास आताबाहेर सोडावा.

WD
आसनाचे फायदे:
या आसनांत पोटावर अधिक जोर पडणार असल्याने पोटाचा व्यायाम तर होतोच, परंतु याच सोबत रक्ताभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. या आसनांत फुफ्फुसाच्याही व्यायाम होत असल्याने दमा असलेल्या रुग्णांना यात चांगला फायदा होतो.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भेगा पडलेल्या टाचांसाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

तिशी ओलांडली? महिलांनी या ५ चाचण्या न विसरता करायलाच हव्या; भविष्यातील आजार टाळा

निर्माल्य फेकून देऊ नका, रोपांसाठी चांगले खत बनवा, या टिप्स जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : मूर्खांकडून शहाणपण...

Kitchen Garden Tips घरच्या घरी किचन गार्डन सुरू करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Show comments