rashifal-2026

मयूरासन

Webdunia
मयूर म्हणजे अर्थातच मोर. या असनात शरीराचा आकार मोरासारखा होतो, म्हणून त्याला मयूरासन म्हणतात.

कृती- दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवावेत. हाताचा अंगठा व बोटे आतल्या बाजूने ठेवून तळहात जमिनीवर ठेवा. दोन्ही हातांवर योग्य तेवढे वजन देऊन पाय हळू हळू उचला.

हाताच्या पंजाच्या सहाय्याने शरीराला पुढच्या दिशेने झुकवा आणि पाय हळू हळू सरळ करा. पूर्वस्थितीत येण्यासाठी आधी पाय जमिनीवर आणा. त्यानंतर मग वज्रासनाच्या स्थितीत या.

WD
इशारा- ब्लडप्रेशर, टिबी, ह्रदयरोग, अल्सर व हार्निया हे रोग असलेल्यांनी आधी योग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

फायदा- या आसनामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठ, गॅस व पोटासंबंधी विकार दूर होतात. आतडे व त्याच्याशी संबंधित भाग मजबूत होतात. शिवाय गुदाशय व मुत्राशयातील विकार दूर होतात.

या आसनाने वक्षस्थळ, फुप्फुस, बरगज्या व प्लिहा मजबूत होतात. मधुमेही रूग्णांनाही याचा फायदा होतो. मान व पाठिच्या कण्यासाठीही हे आसन लाभदायक आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

विनोदी कथा.. कावळ्यांचे अख्खे खानदान पिंडावर तुटून पडले

अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा; हॉटेलसारखी चव मिळवण्यासाठी वापरा ही 'सीक्रेट' टीप

लग्नापूर्वी जोडीदाराला 'हे' ४ प्रश्न नक्की विचारा; कधीच पश्चात्ताप होणार नाही

Control Food Cravings तुम्हाला वारंवार खाण्याची इच्छा का होते? अन्नाची तीव्र इच्छा नियंत्रित करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट असे मिक्स डाळीचे अप्पे पाककृती

Show comments