Festival Posters

वक्रासन

वेबदुनिया
वक्रासन बसून करायचे आसन आहे. 'वक्र' हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 'वाकडा' असा आहे. हे आसन केल्यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळतो.

कृती:-
दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून दोन्ही हात बगलेत ठेवावेत. तसेच ताठ बसून नजर समोर ठेवावी उजवा पाय हळूहळू गुडघ्याकडे वळवताना डावा पाय गुडघ्यापासून अगदी सरळ ठेवावा. नंतर उजवा हात मागे घेऊन जा. हात पाठीच्या कण्याला समांतर ठेवा. थोड्या वेळानंतर डावा पाय गुडघ्याकडे वळवून हे आसन पूर्ण करा.

त्यानंतर डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याकडे वाकडे करून जमिनीवर ठेवा. नंतर मान हळूहळू मागच्या बाजूला वळवत जावून पूर्णपणे मागे पाहण्याचा प्रयत्न करा.

WD
सूचना:
उजवा पाय गुडघ्यात वळवताना डावा पाय सरळ ठेवणे आवश्यक आहे. मागे ठेवलेला हात काखेपासून सरळ ठेवत पाठीच्या कण्यापासून 6 ते 9 इंचाच्या दरम्यान ठेवा. पोट आणि कमरेचा आजार असलेल्यांनी योग च‍िकित्सकाचा सल्ला घ्यावा.

फायदा:
अशा प्रकारचे आसन केल्यामुळे किडनी, मुत्रपिंड यांचे आजार बरे व्हायला मदत होते. शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मानेची दुखणीही बरी होतात.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Chocolate Day 2026 Wishes in Marathi चॉकलेट डे शुभेच्छा मराठीत

तुम्हाला बागेत लाल फुले हवी आहे का? बाल्कनीला शोभा आणण्यासाठी ही सुंदर लाल फुलांची रोपे लावा

'Rose Day' Special बनवा शाही आणि सुगंधी रेसिपी गुलाब रसमलई

Propose Day 2026 Wishes in Marathi प्रपोज डे शुभेच्छा मराठीत

Rose Day Recipe जोडीदाराला द्या सरप्राईज, नक्की ट्राय करा रोझ पन्ना कोट्टा

Show comments