Festival Posters

वज्रासन

Webdunia
वज्राचा अर्थ बलवान असा आहे. इंद्राच्या एका शस्त्राचे नावही वज्र आहे.
कृती- वज्रासन तीन पद्धतीने केले जाऊ शकते. वज्रासनात कोणी बसू शकत नसेल तर अर्धवज्रासनात बसता येते. या अर्धवज्रासनात पाय मोडून गुडघ्यांवर बसून हात गुडघ्यांवर ठेवले जातात. काही जण याला वज्रासनच समजतात.

दुसर्‍या पद्धतीत दोनही पायांचे गुडघे वाकवून पायांच्या टाचांवर बसा. दोन्ही गुडघे एकमेकांना टेकलेल्या अवस्थेत हवेत. या पद्धतीला योगासन म्हणतात.

तिसर्‍या पद्धतीत पाठीवर झोपून दोन्ही हातांचे पंजे डोक्याखाली एकदुसर्‍यांना 'क्रॉस' करून खांद्यावर ठेवावे. या पद्धतीला सुप्तवज्रासन म्हणतात.
वज्रासनात बसल्याने शरीर बळकट आणि स्थिर बनते. यासाठी याला वज्रासन असे म्हणतात.

WD
घ्यावयाची काळजी : गुडघेदुखी असणार्‍यांनी हे आसन करू नये.

वज्रासनाचे फायदे : या आसनाने शरीर बळकट आणि स्थिर बनते. याने पाठीचे हाडे आणि खांदा सरळ होतात. या आसनाने श्वासाची गती मंद झाल्याने आयुष्य वाढते. हे एकमेव आसन जेवण झाल्यानंतरही करू शकतात. याने जेवण पचण्यास मदत होते. या आसनाने पायाचे सांधे बळकट बनतात.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तेनालीराम कहाणी : घागरीतला महासागर

डिनरमध्ये बनवा Spicy Soya Chilli Recipe

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

MSRTC Vacancy एसटी महामंडळात १७,७४२ पदांची महाभरती: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

Show comments