Dharma Sangrah

शलभासन

Webdunia
शलभ म्‍हणजे किटक. या आसनात शरीराची आकृती एखादया किटकासारखी होत असल्‍याने त्‍यास शलभासन असे म्‍हटले जाते.

कृती: पोटावर झोपून केल्‍या जाणा-या आसनांमध्‍ये या आसनाचा समावेश होतो.

पोटावर झोपून सर्वप्रथम हनुवटी जमिनीवर टेका. नंतर दोन्‍ही हात जांघेखाली दाबा. श्‍वास घेउन दोन्‍ही पाय जवळ घेउन समांतर क्रमाने वर उचला. पाय वर उचलण्‍यासाठी हाताने मांडयांवर जोर दया.

WD
हळूहळू पाय जमिनीवर आणा. नंतर पुन्हा हातांना मांडयांखालून काढून मकरासनच्‍या स्थितीत परता.

सूचना ः आसन करताना पाय गुडघ्‍यांपासून वळणार नाहीत याची दक्षता घ्‍या. हनुवटी जमिनीवरच टेकलेली असू द्या. 10 ते 30 सेंकद या स्थितित राहा. मांडयांना त्रास होत असल्‍यास हे आसन करू नये.

फायदे : कंबरदुखीचे सर्व आजार दूर होण्‍यास मदत होते.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Kitchen Garden Tips घरच्या घरी किचन गार्डन सुरू करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Homemade Coconut Oil मिक्सरमध्ये बारीक करून घरीच बनवा सुक्या नारळाचे तेल

टिफिनमध्ये पोळ्या ओल्या होतात का? अशा प्रकारे पॅक करा; तासांनंतरही फ्रेश राहतील

World Kidney Day 2026 तुमची किडनी सुरक्षित आहे का? जाणून घ्या ४ महत्त्वाची लक्षणे

घरात बारसं आहे का? पाहुण्यांसाठी पनीरच्या झटपट साध्या सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

Show comments