श्रीगणेशाय नमः ॥ श्रीराम जयराम राघवा ॥ पतितपावना रमाधवा ॥ करुणानिधे दयार्णवा ॥ देवाधिदेवा दीनबंधो ॥ १ ॥ तव चरणसरोजीं मीन ॥ राहो सदा होऊनि मन ॥ ऐसें देई मज वरदान ॥ कृपा निधान राघवा ॥ २ ॥ तव कृपाबळें समस्त ॥ वदेन म्हणतसें हा ग्रंथ ॥ पुरवीं माझा मनोरथ...