Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय तृतीयेला तब्बल 11 वर्षानंतर असा योग

Webdunia

अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जात असून शुभ मानला जातो. चैत्र शुक्ल, प्रतिपदा, अक्षय तृतीया असा हा सण. अक्षयचा अर्थ क्षय होणार नाही असं.हा दिवस परशुरामाचा जन्मदिन म्हणून परशुराम तिथी म्हणून साजरा केला जातो. बुधवारी 18 एप्रिल रोजी म्हणजे उद्या अक्षय तृतीया हा सण आहे. यंदा अक्षय तृतीया ही मंगळवारी रात्री 3.45 ला सुरू होणार असून बुधवारी रात्री 1.45 पर्यंत असणार आहे. या दिवशी सूर्य मेषच्या उच्च राशीमध्ये. चंद्र वृषभमध्ये, कृतिका नक्षत्र आणि आयुष्यमान योग असा योग असणार आहे. त्यामुळे यावर्षीची अक्षय तृतीया खास असणार आहे. हा योग तब्बल 11 वर्षानंतर येत आहे. सोनं आणि इतर खरेदीसाठी अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो.
लाभ - सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत,  शुभ - सकाळी 10.45 ते 12.20 वाजेपर्यंत,  दुपारी - लाभ 15.30 ते 18.45 पर्यंत, अमृत - रात्री 20.08 ते मध्य रात्री 12.20 वाजेपर्यंत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

होळी खेळताना मोबाईल कव्हरवर रंग लागल्यास या सोप्या पद्धतींनी काढून टाका

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

विवाहित स्त्रियाच्या पायांच्या बोट्यात जोडवी घालण्याचे कारण काय आहे जाणून घ्या

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

पुढील लेख
Show comments