श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्गुरुनाथा ॥ अरूपरूपा गुणातीता ॥ तुमच्या चरणीं माझा माथा ॥ नमन समर्था तुम्हांतें ॥ १ ॥ तव कृपेची नौका थोर ॥ उतरसी जडमूढ पामर ॥ तेथें मी एक अर्भक किंकर ॥ उतरींपा दयाळुवा ॥ २ ॥ भाविक भोळे अज्ञान जन ॥ परपारातें नेशी तयालागून ॥ तरी...