श्रीगणेशाय नमः ॥ ऐका भाविकजन सकळ ॥ मलमहात्म अतिरसाळ ॥ श्रवण केलिया तात्काळ ॥ झडे कलिमल निजनिष्ठें ॥ १ ॥ साक्षात लक्ष्मी नारायण ॥ तयाचा संवाद जाण ॥ येर लापनिका नव्हे जाण ॥ करा श्रवण भावार्थ ॥ २ ॥ विष्णुरुवाच ॥ श्रुणु सुश्रोणि वक्ष्यामि फलं यन्मलमासजं ॥ सर्वदा सर्व दानोत्थं...