Dharma Sangrah

दैनिक राशीफल 27.01.2024

Webdunia
मेष : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते.  शक्य असेल याची काळजी घ्या. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल.
 
वृषभ : संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल.प्रेमाच्या नात्याला मजबुती देण्यासाठी आज तुम्ही आपल्या पार्टनर समोर विवाहाचा प्रस्ताव ठेऊ शकतात.
 
मिथुन : मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि वाढल्यामुळे थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे.
 
कर्क : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. आज तुम्ही घरात राहाल परंतु, घरातील समस्या तुम्हाला चिंतीत करू शकते.
 
सिंह : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.स्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा.
 
कन्या : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे
 
तूळ : कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग.जवळच्या नातेवाईक किंवा मित्राशी मतभेद असू शकतात. कोणावरही विश्‍वास ठेवू नका. 
 
वृश्चिक : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल.वैवाहिक जीवनात काही काळ एखाद्या गोष्टीविषयी तणाव असू शकतो.
 
धनू : कायदेशीर बाबींचा निकाल लागेल. निर्णय घेण्यात असुविधा, ज्यामुळे कार्याची गति प्रभावित होधल. पित्ताचा त्रास संभवतो.जर आपण दुचाकी चालवत असाल तर हेल्मेटचा वापर करा. मित्राशी मतभेद असू शकतात. कोणावरही विश्‍वास ठेवू नका.
 
मकर : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.दिवस आनंदाने घालवाल. नवीन संबंध तयार होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यापोरी त्यांचा व्यवसाय वाढविण्यास सक्षम असतील. आर्थिक फायदा आणि सन्मान वाढेल. आरोग्य चांगले राहील. 
 
कुंभ : मनाप्रमाणे काम होईल. आर्थिक क्षेत्रात वादित कामांना सोडविण्यासाठी यात्रा योग. वाहन प्राप्तीचा सुखद योग.विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप फायदेशीर ठरणार आहे. आज पूजा करताना मन व्यथीत होईल. प्रगतीतील मोठा अडथळा दूर केला जाईल. पैसे मिळवल्याने तुमची आज बरीच कामे पूर्ण होतील
 
मीन : मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील.बोलण्यावर नियंत्रण ठेवा.आयुष्यातील जोडीदाराशी संबंध सौहार्दपूर्ण असेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गंगा आरतीबद्दलच्या या ५ अलौकिक गोष्टी तुम्हाला थक्क करून सोडतील

Padmini Ekadashi 2026 अधिकमासाची कमला अर्थात पद्मिनी एकादशी 27 मे रोजी, व्रत विधी आणि नियम जाणून घ्या

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

आजपासून 'नवतपा' प्रारंभ! पुढील ९ दिवस असतील अत्यंत उष्ण, कोणत्याही परिस्थितीत या चुका टाळा

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments