rashifal-2026

ट्विटरकडून बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन

Webdunia
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीला ट्विटर बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन करणार आहे. #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेलं इमोजी येईल.  ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरनं पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे.  या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. हे आहेत पाच  हॅशटॅग 
#AmbedkarJayanti,  #अंबेडकजयंती, #DalitLivesMatter,  #JaiBhim, #जयभीम. 
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार आणि शरद पवार युती फिस्कटली

शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

डॉक्टरांचा निष्काळजीपणा! प्रसूतीदरम्यान पोटात अर्धा मीटर कापड राहिले, एफआय आर दाखल

अजित पवार आणि शरद पवार युती फिस्कटली, शरद पवार एमव्हीएकडे वळले

पुढील लेख
Show comments