Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थायलंडचा ताजमहाल ''व्हाइट टेंपल''

थायलंडचा ताजमहाल   व्हाइट टेंपल
Webdunia
बुधवार, 5 फेब्रुवारी 2025 (07:30 IST)
Thailand Tourism : भारतातील आग्रा येथील ताजमहालच्या सौंदर्याबद्दल सर्वांना माहिती आहे. तसेच दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला भेट देतात. पण आज आपण एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला थायलंडचा ताजमहाल म्हणतात.  

थायलंडमधील चियांग रायपासून किमान तीन तासांच्या अंतरावर एक पांढरे शुभ्र असे मंदिर आहे. ज्याला थायलंडचा ताजमहाल म्हणतात. हे मंदिर खूप मोठे आहे, तसेच हे मंदिर व्हाईट टेंपल म्हणून देखील ओळखले जाते. या टेंपलच्या भोवती एक तलाव, कारंजे आणि अनेक प्रतिमा आहे. हे मंदिर "नरक" आणि "स्वर्ग" मधील फरक दाखवते.

तसेच या मंदिराची खास गोष्ट म्हणजे स्वर्ग आणि नरकातील फरक स्पष्ट करण्यासाठी येथे देव आणि राक्षसांच्या अनेक आकृत्या बनवण्यात आल्या आहे. येथील राक्षसांचे प्रचंड पुतळे खूप भयानक दिसतात.    

व्हाईट टेंपलमध्ये काय खास आहे?
व्हाइट टेंपलमध्ये भगवान बुद्धांची एक मोठी मूर्ती आहे. याशिवाय, या मंदिरात देव आणि राक्षसांच्या अनेक प्रतिमा देखील आहे. मंदिराच्या आतील प्रत्येक भिंतीवर अद्भुत कलाकृती करण्यात आल्या आहे. तसेच या मंदिराच्या आत फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे.

पांढऱ्या दगडांपासून बनवलेल्या या मंदिराला थायलंडचा ताजमहाल म्हटले जाते. पण प्रत्यक्षात याचा आणि आग्रा येथील ताजमहालचा काहीही संबंध नाही. तसेच या व्हाईट टेंपलला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक थायलंड मध्ये दाखल होत असतात.<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

पुढील लेख
Show comments