Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्लाईटच्या प्रवासाआधी होणार्‍या स्ट्रेसला या 5 टिप्स ऍड ट्रिक्सच्या मदतीने दूर करा

Webdunia
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (12:16 IST)
उडणे कोणाला पसंत नाही, अर्थात उडण्याचा अर्थ हवाई यात्रेशी आहे. जर तुम्ही नेहमी फ्लाईटने प्रवास करत असाल तर हळू हळू तुम्हाला प्रत्येक स्टेपचा आयडिया होऊन जातो पण कधी कधी फ्लाईटने प्रवास करणार्‍यांसाठी हे एक चॅलेंजिंग टास्क असतो. जो प्रवासाआधी स्ट्रेसचा लेवल वाढवण्याचे काम करतो. तर यापासून बचाव करण्यासाठी आणि दूर राहण्यासाठी काय टिप्स अमलात आणाल, जाणून घ्या यांच्याबद्दल.
 
एयरपोर्टवर नेहमी 2-3 तास अगोदर पोहचा
प्रवासादरम्यान होणार्‍या स्ट्रेसचे एक मुख्य कारण म्हणजे एयरपोर्टवर वेळेवर न पोहोचणे. प्रयत्न करा की फ्लाईटच्या टायमिंगपेक्षा नेहमी 2-3 तास अगोदर पोहोचा.   लास्ट मिनिटावर एयरपोर्टवर पोहोचून बोर्डिंग पास कलेक्ट करणे, सिक्योरिटी चेक इत्यादी गोष्टींमुळे चिडचिड होणे स्वाभाविक आहे. जास्त करून एयरपोर्ट्सवर फ्री वाय-फायच्या सुविधा असते तर तुम्ही तेथे पोहोचून देखील आपला एक्स्ट्रा टाइम एन्जॉय करू शकता.
 
पासपोर्ट, विजा लॉ आणि प्रवासाशी निगडित माहिती जाणून घ्या
बर्‍याच वेळा जे लोक पहिल्यांदा हवाई प्रवास करतात त्यांच्या सोबत असे होऊ शकते की विना बोर्डिंग पास घेतल्याशिवाय रांगेत लागतात. तसेच लगेजबद्दल देखील त्यांना जास्त माहीत नसत. आणि फायनली एयरपोर्टवर पोहचून जेव्हा या सर्व गोष्टींबद्दल कळते तेव्हा अप्रासंगिक त्रास आणि स्ट्रेस होणे सुरू होऊन जाते. तर अशा गोष्टींपासून बचाव करण्यासाठी तिकिट बुक करताना तेथे देण्यात आलेल्या सर्व माहितीबद्दल चांगले जाणून घ्या आणि एयरपोर्टवर पोहचून उरलेले कन्फ्यूजन दूर करा.
पिलो आणि मनोरंजनाचे साधन सोबत ठेवा
लांबच्या प्रवासादरम्यान स्ट्रेस लेवल असे विचार करून अजूनच वाढून जात की आपल्याजवळ वेळ घालवायला कुठलेही ऑप्शन नसतात. म्हणून एंटरटेनमेंटचे काही सामान आपल्यासोबत नक्की ठेवा. लॅपटॉप केरी करत असाल तर त्यात मूव्ही, गेम्स किंवा मोबाइलमध्ये वाचायचे शौकिन असाल तर पुस्तक सोबत ठेवा ज्याने लांबचा प्रवास कळणार नाही. त्याशिवाय नेक पिलोदेखील गरजेच्या सामानांमध्ये एक आहे, जो तुम्हाला फ्लाईटमध्ये चैनाची झोप देईल.
 
कम्फर्टेबल आऊटफिट्स
एयरपोर्टवर होणार्‍या स्ट्रेसचे एक कारण तुमचे आऊटफिट्स देखील असतात कारण वेळेपर्यंत रांगेत उभ्या राहण्यामुळे जेव्हा तुम्ही सिक्योरिटी चेकिंगसाठी जाता तेव्हा, घड्याळ, बेल्ट किंवा एखाद्या मेटलमुळे तुम्हाला वेगळी सुरक्षा जांच करावी लागते आणि यात फार वेळ लागतो. तसेच टाइट कपडे घालून फ्लाईटमध्ये जास्त वेळ बसून राहणे देखील अवघड होऊन जाते.
 
स्नेक्स आणि हायड्रेशन
प्रवासादरम्यान स्ट्रेस दूर करण्यासाठी आपल्यासोबत खाण्यापिण्याच्या वस्तू आणि पाण्याची बाटली ठेवणे बिलकुल विसरू नका. बर्‍याच वेळा डोकेदुखी, चकरांमुळे उशीरापर्यंत उपाशी राहिल्याने डिहाइड्रेशन देखील होण्याची शक्यता असते. खास करून लांबच्या प्रवासादरम्यान. तर याच्यापासून बचाव करण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने  स्नेक्स, ज्यूस आणि पाणी घेत राहा.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments