Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंजाबच्या या सुंदर ठिकाणांना भेट द्या

Webdunia
शनिवार, 12 मार्च 2022 (21:05 IST)
पंजाब हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे अध्यात्माशी निगडीत आहे. पंजाबला भेट देऊन काही सुंदर आठवणी निर्माण करू शकता आणि या आठवणी आयुष्यभर जोपासू शकता. सहलीची योजना आखत असल्यास पंजाबच्या या ठिकाणी भेट द्या.
 
1 पठाणकोट-हे पंजाबमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हिरवाईने भरलेले हे शहर नेहमीच सुंदर दिसते. सुंदर दृश्यांसोबतच हे शहर इतिहासासाठीही ओळखले जाते. मुक्तेश्वर मंदिर, नूरपूर किल्ला, काठगड मंदिर, शाहपूरकंडी किल्ला ही येथे पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. 
 
2 नांगल - पंजाबमध्‍ये भेट देण्‍याच्‍या ऑफबीट ठिकाणांपैकी एक नांगल आहे, जे चंदीगडपासून काही तासांच्या अंतरावर आहे. नांगलमध्ये पाहण्यासारखे काही अशे ठिकाण आहे की इथल्या गोष्टी पाहून आपण थक्क व्हाल. येथेही अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. त्यापैकी काही मंदिरे तर काही पिकनिक स्पॉट्स आहेत.
 
3 रोपर-जर आपण जालंधर, पंजाब जवळ भेट देण्यासाठी ठिकाणे शोधत असाल तर रोपर जवळ चे ठिकाण आहे. याला रूपनगर असेही म्हणतात. येथे भेट देण्यासाठी आनंदपूर साहिब, रोपर वेटलँड, जटेश्वर महादेव मंदिर आहे
 
4 मोहाली - मोहाली हे प्रमुख व्यावसायिक, सांस्कृतिक आणि वाहतूक केंद्र आहे. खेळांना चालना देण्यासाठी या ठिकाणाचे मोठे महत्त्व आहे. मोहालीमध्ये पीसीए क्रिकेट स्टेडियम आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम आहे, त्यामुळे दोन्ही स्टेडियम देशभरातील क्रीडाप्रेमींना या सुंदर ठिकाणी आकर्षित करतात. रोझ गार्डन, सुखना तलाव, मनसा देवी मंदिर यांसारखी ठिकाणे येथे पाहायला मिळतात. 
 
5 कपूरथळा- पंजाबमध्ये भेट देण्यासाठी कमी ज्ञात ठिकाणांपैकी एक, कपूरथला हे पंजाबचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. हे पंजाबमधील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथेही अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments