Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता सलमान खानकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्याला जमशेदपूर मधून अटक

Webdunia
गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (12:12 IST)
मुंबई ट्रॅफिक पोलिसांना गेल्या आठवड्यात अभनेता सलमान खानबाबत धमकीचा मेसेज आला होता. यामध्ये आरोपीने अभिनेत्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला जमशेदपूर, झारखंड येथून अटक केली आहे. आरोपी जमशेदपूर येथील भाजीविक्रेता आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली असून मुंबईच्या वरळी पोलिसांनी त्याला झारखंडच्या जमशेदपूर येथून अटक केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई वाहतूक पोलिसांना सलमानबाबत धमकीचा मेसेज आला होता आणि 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. आता जमशेदपूरच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानने सिकंदरच्या शूटिंगला सुरुवात केली, 2025 च्या ईदला चित्रपट रिलीज होणार

प्रिन्स नरुला एका गोंडस मुलीचा बाबा झाला, युविकाने दिला मुलीला जन्म

‘वनवास’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहिर! २० डिसेंबरला झळकणार सिनेमागृहात

अक्षय कुमार स्काय फोर्ससोबत उड्डाणासाठी सज्ज, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार!

पुष्पा 2 द रुलमध्ये धमाका होणार,गाण्यात दिसणार ही अभिनेत्री?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळ सांगली

दिवाळी सणापूर्वी सासूची देवीला प्रार्थना

जया बच्चन यांच्या आईच्या निधनाची बातमी खोटी

येथे झाला भगवान राम आणि माता सीता यांचा स्वयंवर, नौलखा मंदिर जनकपूर

सलमान खानने सिकंदरच्या शूटिंगला सुरुवात केली, 2025 च्या ईदला चित्रपट रिलीज होणार

पुढील लेख
Show comments