Festival Posters

अदा शर्माची बोल्ड अदा

Webdunia
शुक्रवार, 11 मे 2018 (14:39 IST)
2008मध्ये रिलीज झालेले विक्रम भट्टचे चित्रपट '1920'पासून अदा शर्माने आपले करियर सुरू केले होते. चित्रपट यशस्वी ठरला तरी त्याचा अदाला कुठलाच फायदा झाला नाही. याच्या तीन वर्षांनंतर तिचे 'फिर' चित्रपट आले. हंसी तो फंसी (2014) सारखे मोठे बॅनर देखील तिला मिळाले. काही तेलगू चित्रपट देखील तिने केले, पण त्याचाही तिला काही खास फायदा झाला नाही.
 
2017 मध्ये ती कमांडो 2 नावाच्या अॅक्शन चित्रपटात दिसली होती. 9 वर्षांपासून ती चित्रपट उद्योगात आहे पण अद्यापही तिची काही खास ओळख निर्माण झालेली नाही.
 
अदाला असे वाटत आहे की ती ग्लॅमर्स किंवा हॉट नाही आहे, म्हणून तिला नाव मिळत नाही आहे. ह्यासाठी तिने आता काही हॉट फोटोशूट केले. हे फोटो सोशल मीडियावर देखील दिसत आहे. अदाच्या या अदाला किती फायदा होतो हे तर येणार्‍या दिवसांमध्येच कळेल. सध्यातर तुम्ही पहा तिचे बोल्ड अंदाज.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

सिस्टम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, सोनाक्षी सिन्हा एका शक्तिशाली वकिलाच्या भूमिकेत

मौनी रॉयने घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले, हात जोडून चाहत्यांना आवाहन केले

मूव्हर्स अँड शेकर्स' नंतर, शेखर सुमन 'शेखर टुनाईट' हा कार्यक्रम सादर करणार

Train travel तुम्हालाही ट्रेनमध्ये झोप लागत नाही का? या छोट्या कारणांकडे दुर्लक्ष करू नका

अक्षय कुमार त्याच्या खास विनोदी शैलीत परतला, 'वेलकम टू द जंगल'मधील त्याचा नवा लूक समोर आला

पुढील लेख
Show comments