Marathi Biodata Maker

सलग 17 वर्ष कान्समध्ये प्रतिनिधित्व करणारी ऐश्वर्या एकमेव

Webdunia
शुक्रवार, 11 मे 2018 (09:38 IST)

कान्स फेस्टिव्हलमध्ये सलग 17 वर्ष भारताचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.  ऐश्वर्या राय बच्चनने पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये सहभाग घेतल्यानंतर नीता लुल्लाने डिझाईन केलेली साडी परिधान केली होती. त्यावेळेस शाहरूख खान आणि संजय लीला भंसाली यांच्यासोबत 2002 साली कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. ऐश्वर्याच्या सौंदर्याचं, तिने परिधान केलेल्या कपड्यांकडे नेहमीच सार्‍यांचे लक्ष असते.  2002 साली पहिल्यांदा ऐश्वर्या राय बच्चन देवदासच्या स्क्रिनिंगसाठी कान्समध्ये पोहचली होती. त्यावेळेस साडी परिधान करून आलेल्या ऐश्वर्यावर टीका करण्यात आली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

सुपरस्टार मोहनलाल यांच्या आईचे निधन

पुढील लेख
Show comments