Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘बाबुमोशाय बंदूकबाज’ चा ट्रेलर रिलीज

Webdunia

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  ‘बाबुमोशाय बंदूकबाज’मध्ये नवाजुद्दीन कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या डायलॉगवरुन अंदाज येतो की यात मारधाड, हाणामारी पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये नवाजुद्दीनचा देशी रोमँटिक स्टाईलही उत्कृष्ट आहे. तर अभिनेत्री दिव्या दत्ताची एन्ट्री चित्रपटातील नव्या ट्विस्टकडे इशारा करते. कुशन नंदी हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. सिनेमात दिव्या दत्ताशिवाय बंगाली अभिनेत्री बिदिता बेगही प्रमुख भूमिकेत आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments