Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रथमच करण जोहर ने आणला अॅक्शनचित्रपट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसणार 'योद्धा'च्या स्टाईलमध्ये

Webdunia
शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (11:33 IST)
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​याला सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या आहेत. 'शेरशाह'च्या यशानंतर, त्याला पडद्यावर अधिकाधिक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  आता अभिनेता त्याच्या पुढच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. खरंतर, सिद्धार्थ लवकरच करण जोहरच्या प्रोडक्शनच्या पहिल्या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे.
 
धर्मा प्रॉडक्शनने आपल्या आगामी 'योधा' चित्रपटाची घोषणाही केली आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
करणने चित्रपटाची एक झलक चाहत्यांना चित्रपटाविषयी माहिती सांगून शेअर केली, की ही प्रॉडक्शन लेबलची पहिली अॅक्शन फिल्म फ्रँचायझी असेल
या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा करणार असून या चित्रपटात 
दोन नायिका असतील,या चित्रपटाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, नायिका जवळपास निश्चित झाली आहे. या प्रकरणावर अंतिम निर्णय न झाल्याने काही दिवसांतच ते सांगितले जाईल.
सूत्रानुसार या चित्रपटात नायिकेचा भूमिकेसाठी जान्हवी कपूर यांचे नाव असू शकते .
दुसऱ्या नायिके बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की दुसरी नायिका म्हणून अनन्या पांडे असू शकते.या चित्रपटांमुळे सिद्धार्थ चर्चेत आहे
 
 सिद्धार्थ शेवटचा 'शेरशाह' चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका केली होती. आता लवकरच तो 'मिशन मजनू' आणि 'थँक गॉड'मध्ये दिसणार आहे. त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments