Marathi Biodata Maker

श्रीदेवीची मुलगी बनणार करणची 'आर्ची'?

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (11:57 IST)
सगळ्यांनाच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची उत्सुकता असून बॉलिवूडमध्ये जान्हवीला लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. जान्हवी बॉलिवूडमध्ये 'सैराट'च्या हिंदी रिमेकमधून पदार्पण करणार  असल्याची आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित आर्ची-परश्याच्या 'सैराट'ने सर्वांनाच याड लावले. मराठी  चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडलाही याल लावले होते. या चित्रपटाने दिग्दर्शक करण जोहरलाही भुरळ पाडली असून त्याने या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतल्याची चर्चा आहे. 
 
सुपर डुपर हिट 'सैराट' झाल्यानंतर या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक निर्माते उत्सुक होते. मात्र, अखेरीस करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि झी एकत्रितपणे या चित्रपटाची हिंदी भाषेत निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे कथानक बर्‍यापैकी 'सैराट' सारखेच राहणार आहे. मात्र संपूर्ण भारतातील प्रेक्षक वर्गाला विचारात घेऊन त्यात थोडेफार बदल करण्यात येणार आहेत. याच चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'सैराट'च्या हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

सुपरस्टार मोहनलाल यांच्या आईचे निधन

पुढील लेख
Show comments