Festival Posters

जॉली एलएलबी २’ च्या 'त्या' दृश्यांना कात्री

Webdunia
‘जॉली एलएलबी २’ चित्रपटातील ‘तीन आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद’ न्यायव्यवस्थेची अप्रतिष्ठा करणारे असल्याचा अमायकस क्युरींचा अहवाल स्वीकारत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ते वगळण्याचे आदेश सोमवारी सेन्सॉर बोर्डाला दिले. न्यायालयाने निर्मात्यांचे लेखी निवेदनही स्वीकारले.

चित्रपटात लखनऊ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत आणि नामफलक दाखविला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वकील आणि पोलीस अधिकारी न्यायालयात पत्ते खेळतात. न्यायमूर्तींच्या आसनासमोर धावून जातात, मारामारी आणि बीभत्स नृत्यही करतात, असे दाखविले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments